Shivsena On Devendra Fadnavis : आज याकूब याकूब म्हणून छातीत पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना छेडण्यात आलंय. “याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही.