CM Eknath Shinde आणि DCM Devendra Fadnavis यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन
Continues below advertisement
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. यावेळी शिवसेना आणि भाजप नेतेही हजर. इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला.
Continues below advertisement