Chitra wagh Full Pc : राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे : चित्रा वाघ
Continues below advertisement
मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे भाजप चित्रा वाघ यांची ही मागमी मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement