Chitra Wagh on Rupali Chakankar : नोटीस जाहीर केली तसं माझं उत्तरंही जाहीर करा, चित्रा वाघ आक्रमक
Chitra Wagh on Rupali Chakankar : नोटीस जाहीर केली तसं माझं उत्तरंही जाहीर करा, चित्रा वाघ आक्रमक
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद आता चित्रा वाघ विरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असा चिघळलाय. महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसला चित्रा वाघ यांनी उत्तर दिलंय. मला पाठवलेली नोटिस जशी जाहीर करण्यात आली, तसं मी पाठवलेलं उत्तरही जाहीर करा, असं आव्हानच त्यांनी दिलंय.