Ajit Pawar on Raj Thackeray :राज्यातील उद्योग जाताय, बेरोजगारी वाढतेय, याला समर्थन करणं दुर्दैवी
Ajit Pawar on Raj Thackeray :"राज्यातील उद्योग जाताय, बेरोजगारी वाढतेय, याला समर्थन करणं दुर्दैवी"
अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही, विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर लगेच कामाला लागलो, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं मंत्री चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. राज्यातील उद्योग जाताय, बेरोजगारी वाढतेय, याला समर्थन करणं दुर्दैवी आहे असंही म्हटलंय.