Chipi Airport | चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित, 1 मार्चपासून नियमित विमानसेवा सुरू!
Continues below advertisement
सिंधुदुर्गात विमानतळ सुरु झाल्यानं तळकोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुडाळजवळील या विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च करण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवावेळी चिपी विमानतळावरुन विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती.
Continues below advertisement
Tags :
Chipi Airport Chipi 26 January Vinayak Raut Nitesh Rane Narayan Rane Ratnagiri Sindhudurg Balasaheb Thackeray