Chiman Rao Patil Accident : जळगावचे शिवसेना आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीचा अपघात : ABP Majha
Continues below advertisement
जळगावचे शिवसेना आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीचा अपघात, यात चिमणराव पाटील किरकोळ जखमी, तर चिमणराव पाटलांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅननं त्यांच्या कारला मागून धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती.
Continues below advertisement