छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक, नंदकुमार बघेल यांना 15 दिवस न्यायालयीन कोठडी
Continues below advertisement
ब्राह्मण समाज्याबद्द्ल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री Bhupesh Bhagel यांचे वडील Nandkumar Bhagel यांना अटक करण्यात आलीये. नंदकुमार बघेल यांना 15 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.
Continues below advertisement