Chhatrapati Sambhaji Nagar Clash : किऱ्हाडपुरा राड्याप्रकरणी छ. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
Continues below advertisement
किऱ्हाडपुरा राड्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. बैठकीला सर्वपक्षीय राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस उपस्थित आहे.
Continues below advertisement