Chhagan Bhujbal : 7 कोटी आले कुठून?, भुजबळांचा सवाल, छगन भुजबळांच्या निशाण्यावर जरांगे
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळांच्या निशाण्यावर मनोज जरांगे पाटील १०० एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून ? भुजबळांचे सवाल