Chhagan Bhujbal Sabha : छगन भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, भावी मुख्यमंत्री म्हणून भुजबळांचे बॅनर

Continues below advertisement


इंदापुरात आज ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करण्यात आहेत. याची तयारी पूर्ण झाली असून इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे बॅनर लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram