Chhagan Bhujbal महामार्गाच्या कामात अडचणी येत असल्यास सोडवू,भुजबळांची गडकरींच्या पत्रावर प्रतिक्रिया

Continues below advertisement

महामार्गाच्या कामात अडचणी येत असल्यास सोडवू, असे छगन भुजबळ यांनी नितीन गडकरींच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान महामार्गाच्या कामात शिवसैनिक उपद्रव करत असल्याचे निदर्शनास आणण्यासाठी गडकरींनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शिवसैनिक कंत्राटदारांना धमकावत असल्याचीही पत्रात तक्रार करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram