Chhagan Bhujbal On Nashik Lok Sabha : नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी : छगन भुजबळ
Continues below advertisement
नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह असल्याचं म्हणत पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा कऱण्यात आलाय.. तर जोपर्यंत नाशिकच्या जागेबाबत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय.
Continues below advertisement