Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे ओबीसींना फटका बसू नये : छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणामुळे ओबीसींना फटका बसू नये'
मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ भूमिका मांडणार
मराठा संघटनांच्या मागणीनंतर राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक