Chhagan Bhujbal : जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना म्हणजे गृहविभागाचं अपयश- छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना म्हणजे गृहविभागाचं अपयश असल्याचा घरचा आहेर छगन भुजबळांनी राज्य सरकारला दिलाय. तसेच जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनांमधील पहिली बाजू लोकांसमोर आणली गेली नाही, असंही वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय.