Chhagan Bhujbal on Gulabrao Patil : ज्यांनी गुलाबरावांना दगडं मारायला शिकवलं तेच सभा घेणारेत
Continues below advertisement
गुलाबराव पाटलांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील खोचक टोला लगावलाय.... ज्यांनी गुलाबरावांना दगडं मारायला शिकवलं तेच सभा घेणारेत : छगन भुजबळ
Continues below advertisement