Wardha : वर्ध्याच्या चेतना नर्सिंग स्कूलमध्ये मनसेकडून तोडफोड, वंचित राहिल्याने मनसे आक्रमक
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWardha : वर्ध्याच्या चेतना नर्सिंग स्कूलमध्ये मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश नाकारल्याने राडा झाला. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याने मनसे आक्रमक झालं आहे.