Thackeray Group च्या दक्षिण मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल, अंतर्गत राजकारणातून बदल झाल्याची चर्चा
ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तडकाफडकी बदल झाल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या पांडुरंग सपकाळ यांच्या जागी विभागप्रमुख म्हणून संतोष शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. अंतर्गत राजकारणातून बदल झाल्याची चर्चा आहे.