Amit Shah Raj Thackeray Meeting : अमित शाह राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल मला माहिती नाही - बावनकुळे
अमित शाह राज ठाकरेंना भेटतील का याबाबत मला माहीत नाही. राज ठाकरे यांना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो, राजकिय चर्चेसाठी जात नाही, भविष्यात काय होईल हे आज चिंतन करणं योग्य होणार नाही. मात्र आगामी निवडणुका भाजप-शिवसेना युती मध्ये लढू आणि आजपर्यंत मिळालं नाही त्यापेक्षा जास्त यश मिळवू असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं आहे.