Chandrashekhar Bawankule Tweet : देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंनी रविवारच्या सभेत देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. त्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. पाहूयात बावनकुळेंनी काय ट्वीट केलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram