Chandrashekhar Bawankule On Congress : काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात : चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा. नांदेडमध्ये सोशल मिडीयावर मेसेजेस व्हायरल. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचीही माहिती. 14 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.
Continues below advertisement