Chandrashekhar Bawankule : कधी न बाहेर पडणारे उद्धव ठाकरे बाहेर पडले यासाठी अभिनंदन,बावनकुळेंचा टोला

Continues below advertisement

उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडत नव्हते, ते आता प्रकाश आंबेडकरांना भेटायला जातात, प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या घरी जातात. राजेशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या या प्रवासाबद्दल त्यांचे अभिनंदन. चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना असा  टोला लगावलाय. .   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram