Chandrashekhar Bawankule on Nana Patole : काँग्रेस बुडणारं जहाज, मविआला झटके लागणार ABP Majha
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule on Nana Patole : काँग्रेस बुडणारं जहाज, मविआला झटके लागणार ABP Majha
Satyajeet Tambe : काँग्रेस बुडणारं जहाज, मविआला झटके लागणार अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाशी बंडखोरी करुन उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणं ही गंभीर बाब असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Continues below advertisement