ABP News

Chandrashekhar Bawankule on Fadnavis :आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील

Continues below advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ते काल अकोल्यातील कार्यक्रमात बोलत होते. मविआ सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं.. त्यावेळी भाजपनं मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी एकनाथ शिंदेंना दिली होती.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram