Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या भावना दुखावतील अशी वक्तव्यं बोम्मईंनी करू नये' :बावनकुळे

Continues below advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानावर  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनींही प्रतिक्रिया दिलीये.. सीमा वादावर महाविकास आघाडीचे काही नेते लोकांची माथी भडकवत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram