Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याप्रमाणे वागावं : बावनकुळे

Continues below advertisement

राज्यपालांवर अजित पवारांनी टीका केली त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याप्रमाणे वागावं, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram