Chandrashekhar Bawankule On Aaditya Thackeray :आदित्य ठाकरे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागतात
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की दगडफेक झाली आणि शिंदे कटाचे आमदाराने हे दगडफेक केली पोलीस हे तपासून पाहिलंच... गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी समर्थन करणार नाही.. कोणाच्या ही ताफ्यावर दगडफेक करणे योग्य नाही... जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील.. राज्यपाल बदलाचे अधिकार ना मला आहे ना आदित्य ठाकरेंना आहे ते केंद्रीय व्यवस्थेचा विषय आहे आदित्य ठाकरे मोठे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत आहेत... अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय