Chandrashekhar Bawankule : राऊतांनी राज्यातलं राजकीय वातावरण बिघडवू नये, बावनकुळेंनी राऊतांना सल्ला
Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी राज्यातलं राजकीय वातावरण बिघडवू नये चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना सल्ला दिला आहे. तर दोन अडीच वर्षात ठाकरेंनी एका तरी प्रकल्पावर सही केली का? बावनकुळेंनी राऊतांना सवाल केला आहे.
Tags :
Chandrashekhar Bawankule Karnataka Maharashtra Maharashtra Vs Karnataka Karnataka Border Dispute