Chandrakant Patil On Mahesh Landge : मला वाटलं मुंबईचा समुद्रही मागतील : चंद्रकांत पाटील :ABP Majha
Continues below advertisement
पुणे जिल्ह्याचं विभाजन करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय....पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली.. लोकसंख्या प्रचंड वाढलीये, त्यामुळे जनतेच्या विकासासाठी वेगळा जिल्हा करणं गरजेचं आहे, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली..तर महेश लांडगेंच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेय पाहुया..
Continues below advertisement