Maharashtra Heat Wave : 3 दिवसांनंतर कमाल तापमान वाढीचा इशारा : ABP Majha
राज्यभरात गेल्या दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे... वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होतीय... तर दुसरीकडे राज्यात पुढील ३ दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.. पण ३ दिवसांनंतर कमाल तापमान ३३ ते ३८ अंशावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.. पण विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.. राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होतं..सांगतायत आमचे प्रतिनिधी.. पाहुयात..