Chandrakant Patil on Pankaja Munde : पंकजा मुंडे स्वप्नातही असं काही बोलणार नाही

Continues below advertisement

 Chandrakant Patil on Dasara Melawa : दसरा मेळावा हा अंतर्गत पक्षाचा वाद आहे. राजकीय नेते हे समाजाला दिशा दाखवतात. अशांनी प्रत्येक वक्तव्य हे विचारपूर्वकच करायला हवं. शेवटी लोकशाहीत आवाहन करणं इतकंच आपल्या हातात असतं, कारण लोकशाहीने अधिकारच इतके दिलेत की समोरचा म्हणेल तू कोण सांगणारा? पण हे नक्की आहे की असं व्यक्त होण्यावर मर्यादा असायला हव्यात. जर तुम्हाला पटत नसेल तर त्यांनी ते अमलात आणू नये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram