Chandrakant Patil Full PC : चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही भाजपची इच्छा : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही भाजपची इच्छा, मात्र आम्ही गाफील न राहता तयारी करतोय, मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.
Continues below advertisement