Chandrakant Patil : शिवसेना - भाजप युतीबाबत चंद्रकांत पाटील प्रचंड आशावादी! ABP Majha

Continues below advertisement

नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांबद्दलचं वक्तव्य आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि राज्यभरातील सेना - भाजप संघर्ष इतकं सारं घडून सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र भाजप - सेना युतीबद्दल आशावादी दिसून आले. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram