Chandrakant Khaire on Sattar : TET घोटाळा केलेल्यांना सुळावर लटकवा
अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते खैरे यांनी केलीय...
भाजप सरकारला आशा गोष्टी खपत नाहीत ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करतील,
काँग्रेस काळात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर मुख्यमंत्री असताना मुलीचे मार्क वाढवले म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता,
आता भाजप अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देणार का असा सवाल खैरे यांनी केलाय,
अब्दुल सत्तार यांचे अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत, कोर्टात त्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
अब्दुल सत्तार यांनी आता शांत राहावं माझा त्यांना सल्ला आहे असेही सत्तार म्हणाले...