Chandrakant Khaire on Eknath Shinde:अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
Chandrakant Khaire on Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन्याचा प्रस्ताव शिवसेनेनं फडणवीस सरकारच्या काळातच दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलाय. त्याला दुजोरा देताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा खैरे यांनी केलाय,
Tags :
ABP Majha LIVE Chandrakant Khaire Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra Politics CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Ashok Chawan