Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात, चंद्रहार पाटलांची पहिली प्रतिक्रिया?

Continues below advertisement

Chandrahar patil ubt shivsena: डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पै. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलून नाही तर करून दाखवायची सवय आहे. आता सांगलीचा विजय पक्का समजा असे दंड थोपटत निवडणुकीआधीच पाटलांनी निकालही जाहीर केला. यावेळी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणांनी मातोश्रीचा परिसर दणाणून सोडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram