Chandrahar Patil Exclusive : शिवसेनेची मशाल, चंद्रहारची गदा, दोन्ही दिल्लीत जातील : चंद्रहार पाटील

Maharashtra Political News : मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सध्या अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola