Chandivali Shiv Sena : शिवसेनेला चांदिवलीत मोठं खिंडार, पदाधिकारी शिंदे गटात सामील

मुंबई - चांदीवली शिवसेनेला मोठे खिंडार , चार विद्यमान शाखा प्रमुख, चार महिला शाखा संघटिका आणि शेकडो शिवसैनिक आठ वाजता वर्षा बंगल्यावर होणार शिंदे गटात शामिल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola