Chagan Bhujbal on Malik Arrest: 30 वर्षांत नवाब मलिकांचं नाव कुठेच नव्हतं, पण आता... ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. नवाब मलिकांना जमीन की कोठडी? काही क्षणात कोर्टाचा निर्णय येणार.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik BJP Abp Maza Live Nawab Malik News Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Nawab Malik ED Nawab Malik Arrest Nawab Malik Arrested Nawab Malik Latest News Nawab Malik Arrest News Nawab Malik Arrest News Today Maharashtra News Live Marathi News