Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुका जाहीर होणार का?
Continues below advertisement
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद, आज गुजरात निवडणुका जाहीर होणार का याची उत्सुकता लागली आहे. गुजरातमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. आणि यावर्षी भाजपला आम आदमी पार्टीचं आव्हान आहे.
Continues below advertisement