Param Bir Singh : परमबीर सिंह प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार, महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का
Continues below advertisement
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित महाराष्ट्रात दाखल असलेल्या सर्व प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे... सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय... त्यामुळे महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसलाय... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,
Continues below advertisement