The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल' चित्रपटाची कमाई 200 कोंटींच्या पार, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
Continues below advertisement
The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल' चित्रपटाची कमाई 200 कोंटींच्या पार गेली आहे. कोरोना काळात हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Continues below advertisement