Cabinet Meeting After Full PC : मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय : CM and DCM Full PC

Continues below advertisement

नगर विकास विभाग मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram