Gondia Rain : पाण्यात अडकलेल्या जोडप्याला लाकडाच्या सहाय्याने वाचवलं, पावसामुळे नदीनाल्यांना पूर

Continues below advertisement

गोंदिया- नाल्याच्या पुरात अडकलेल्या जोडप्याला वाचवलं. लाकडाच्या सहाय्यानं जोडप्याला पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. तिरोडा तालुक्यातील पांजरामधली घटना, २ तरुणांना वाचवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram