Sanjay Raut : 'महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री झालेत त्याविरोधात Hazare यांनी बोलावं'

त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत ना हजारे यांनी या विषयावरती आपली भूमिका व्यक्त करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत  मनिपुर विषयावरती अख्खादेशच जागा झाला आहे अण्णा बोलता येत ठीक आहे मणिपूरच रस्त्यावर आहे. आम्ही वाट बघत होती अण्णा कधी बोलणार. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार झालाय ते सगळे वळून टाकणारे भ्रष्टाचारी या सरकारमध्ये आहेत आणि प्रधानमंत्री त्यांचा दिल्लीमध्ये सत्कार करत आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola