Buldhana Lumpy Virus : वातावरणातील बदल, थंडी वाढली, जनावरांना पुन्हा लम्पीचा धोका ABP Majha
Continues below advertisement
Buldhana Lumpy Virus : वातावरणातील बदल, थंडी वाढली, जनावरांना पुन्हा लम्पीचा धोका ABP Majha
बुलढाणा जिल्ह्यात लम्पीने ग्रासलेल्या जनावरांना इतरही अनेक आजारांची लागण होतेय. गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झालीये. या थंडीचा मात्र जनावरांना फटका बसलाय. थंडीचा जोर वाढल्याने लम्पी आजाराने ग्रासलेल्या जनावरांना आता वेगवेगळ्या आजारांची लागण होत असल्याचं समोर आलंय. जनावारांध्ये फूट अँड माऊथ डिसीज अर्थात तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजन्य आजार बाळावत असल्याने, लम्पीसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागतोय.
Continues below advertisement
Tags :
Buldhana