BRS Support To One Nation One Election : एक देश एक निवडणुकीला बीआरएसचा पाठिंबा? : ABP Majha
Continues below advertisement
एक देश एक निवडणुकीबद्दल केंद्र सरकारने समिती स्थापन केल्यानंतर बीआरएसने मौन बाळगल्यामुळे त्यांचा पंतप्रधानांना पाठिंबा असल्याचा आरोप, तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांनी केलाय, पत्रकार परिषदेत रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव यांचे जुने पत्र दाखवत, बीआरएसचा एक देश एक निवडणुकीला पाठिंबा असल्याचा दावा केला
Continues below advertisement