BMC Mayor | महापौर दालनात वास्तुशास्त्रानुसार बदल केला? | ABP Majha

महानगरपालिकेच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या महापौर दालनात केलेले काही बदल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकजण घर किंवा नवी वास्तू घेताना वास्तूशास्त्राच्या नियमांचीही पडताळणी करतात. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महापालिकेतल्या महापौर दालनात वास्तूशास्त्राला अनुसरुन काही बदल केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे बदल दिशांसाठी नाही तर मुंबईकरांची दशा बदलण्यासाठी केले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola