CM Eknath Shinde यांच्या BMC Elections च्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात मिळून, २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्र सुरु करण्यात येतील. दरम्यान, मुंबईतील सुशोभिकरणाची कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिेले आहेत.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Development Elections Maharashtra News Marathi News Abp Maza Live BMC Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mumbai CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News