Sada Sarvankar Special Report: सरवणकरांचं पिस्तूल पोलिसांकडून जप्त; प्रभादेवीतल्या राड्यानंतर कारवाई
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार सदा सरवणकर, यांचं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलंय. वादाच्या दिवशी सदा सरवणकरांनी याच पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप होतोय. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Police Sada Sarvankar Pistol Prabhadevi Clashes Shiv Sena Vs Eknath Shinde Camp